Donate

Donate2018-04-14T10:14:27+00:00

आपण खालील प्रकारे मदत आपेक्षित आहे .

.    रु १०,०००/- किंवा    रु ५०००/- देऊन प्रबुद्ध भारत मित्र.

.    रु. १०००/- देणगी देऊन प्रबुद्ध  भारताचे हितचिंतक.

( प्रबुद्ध भारत मित्र आणि हितचिंतक यांना दोन वर्षे अंक पोस्टाने  पाठविले जातील.)

.  रु ३००/- देऊन वार्षिक सभासदत्व . १ वर्ष अंक पोस्टाने घरपोच पाठविला जाईल

.    शुभेच्छा जाहिराती किंवा  व्यावसाईक जाहिराती देण्यासाठी इमेल पाठवावी. जाहिरातीचे दर कळविण्यात येतील.

सर्व सक्रीय कार्यकर्त्यांनी  रु १०००/ – ते १०,०००निधी आणि  ५ वर्गणीदार करावेत ही अपेक्षा आहे. आपल्याला फक्त निधी नको तर आपली भूमिका आणि कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचे आहेत.

आपली देणगी अथवा वर्गणी खालील बॅंक खात्यात जमा करावी ही विनंती.

प्रबुद्ध भारतमिडिया हाउस,

बॅंक ऑफ बरोडा  शाखा:  अशोकनगर, पुणे   , करंट अकौंट

खातेक्रमांक:    17420200000733

IFSC  कोड : BARB0ASHOKN  ( ५वा क्रमांक शून्य आकडा आहे, आणि ९वे अक्षर इंग्रजी अक्षर O आहे)

(बी.ए.आर.बी.शून्य.ए.एस.एच.ओ.के.एन.)
Contact – 020- 24475889

संपर्क eprabuddhbharat@gmail.comमोबाईल क्र.:   7020079655 (फक्त whatsapp आणि मेसेज साठी)

वर्गणी पाठविल्यावर वरील  मोबाईल क्र. वर  whatsapp / मेसेज किंवा ईमेल पाठवावी  आणि अंक पाठविण्यासाठी आपला पत्ता सविस्तर कळवावा.